परीकथेतील राजकन्या उंच, सावळा व आकर्षक (Tall,Dark &Handsome) असा राजकुमार निवडते अशी गोष्ट नेहमीच आपण ऐकतो. हे जरी फक्त गोष्टिपुरते मर्यादित असले, तरीही आपला मुलगा / मुलगी उंचपुरा असावा असे सर्वच पालकांना वाटते. ऊंची जास्त असणार्या मुलांचा प्रभाव इतरांवर चांगला
मुलांची उंची वाढवण्याचे प्रभावी आयुर्वेदिक उपाय!
