सर्वांच्या आवडीचा पावसाळा ! साहजिकच पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना भिजायला आवडते, वेध लागतात ते पिकनिक चे, चटपटीत गरमागरम चहासोबत कांदा-भजीचे. एका बाजूला हा सुंदर पाऊस हवाहवासा वाटतो पण दुसर्या बाजूला पावसामुळे होणारी गैरसोय नकोशी वाटते. नानाविध आजार, वातावरणातील बदल
आला पावसाळा तब्येत सांभाळा ! एक आयुर्वेदिक दृष्टिकोन
