एका सकाळी अचानक फोन आला डॉक्टर तुम्ही आहात का आशिष ला खूप खोकला आहे त्याला दाखवायचे होते, आम्ही खूप दिवस सितोपलादी दिले आणि बाकी डॉक्टरांची औषधे पण दिली पण काहीच फरक पडत नाहीये. मी हो म्हणल्यानंतर ते गृहस्थ १२ वर्षाच्या
बस्ती उपचार, वाताच्या आजारांसाठी वरदान – एक अद्भुत चिकित्सा पद्धती
