डोकेदुखी व आयुर्वेद अरे थोड शांत राहाल आज माझ खूप डोक दुखतय…. असे म्हणत बाबांनी ऑफिस मधुन आल्या आल्या घरात सगळ्यांना डावरल. प्रत्येकाने अनुभवलेली असते ही डोकेदुखी. बहुतेकांना कधीतरी तर काहींना नेहमीची त्रासदायक अशी वाटणारी असते. “ऊर्ध्वमूलम अध:शाखमृषय: पुरुष विदू:|