सध्या “गुइलेन-बॅरे सिंड्रोम” हा आजार चर्चेत आला आहे कारण त्यामुळे काही नागरिकांचा जीव गेला आहे. तसेच ह्या आजाराने त्रस्त असलेली रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. म्हणूनच आपण आज आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्या आजाराबद्दल जणू घेणार आहोत. गुइलेन-बॅरे सिंड्रोम, ज्याला सहसा GBS
Guillain-Barre Syndrome आणि आयुर्वेद
