हल्ली Liver detox अथवा Colon detox बऱ्याच प्रमाणात आपण ऐकतो. विरेचन हे एक प्रकारचे liver अथवा colon detox आपण म्हणू शकतो, कारण विरेचनामुळे यकृत व आतडयातील सर्व दोष (toxins) बाहेर पडतात. यकृत हा आयुर्वेद नुसार पित्त आणि रक्तशी संलग्न असा
आयुर्वेदिय विरेचन, एक प्रभावी पंचकर्म देहशुद्धीकरण चिकित्सा पद्धती
