आयुर्वेदिक वमन चिकित्सा, कफदोष नियंत्रणाची गुरुकिल्ली!

आयुर्वेदिक वमन चिकित्सा, कफदोष नियंत्रणाची गुरुकिल्ली!

“वसंत ऋतुतील वमन म्हणजे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली” || पंचकर्म चिकित्सा पद्धतीला आयुर्वेद शास्त्रामध्ये वैशिष्ट पूर्ण महत्व आहे. वारंवार होणाऱ्या जुनाट आजारांमध्ये औषधाबरोबर, पंचकर्म चिकीत्सेमुळे पटकन व अगदी खात्रीने उत्तम फायदा मिळतो. पंचकर्माचे मुख्य उद्दिष्ट शरीराची शुद्धी करणारी प्रक्रिया होय व

आयुर्वेदिय विरेचन, एक प्रभावी पंचकर्म देहशुद्धीकरण चिकित्सा पद्धती

आयुर्वेदिय विरेचन, एक प्रभावी पंचकर्म देहशुद्धीकरण चिकित्सा पद्धती

हल्ली Liver detox अथवा Colon detox बऱ्याच प्रमाणात आपण ऐकतो. विरेचन हे एक प्रकारचे liver अथवा colon detox आपण  म्हणू शकतो, कारण विरेचनामुळे यकृत व आतडयातील सर्व दोष (toxins) बाहेर पडतात. यकृत हा आयुर्वेद नुसार पित्त आणि रक्तशी संलग्न असा

गणेशोत्सव आणि आयुर्वेद – २१ औषधी वनस्पतींचे आयुर्वेदीय विश्लेषण

गणेशोत्सव आणि आयुर्वेद – २१ औषधी वनस्पतींचे आयुर्वेदीय विश्लेषण

तू सुखकर्ता…तू दु:खहर्ता….तू बुद्धिदाता !! संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यन्त मनामनात आणि घराघरात विधियुक्त स्थापित केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला

उपवास कसा करावा – आयुर्वेदानुसार शास्त्रीय विवेचन

उपवास कसा करावा – आयुर्वेदानुसार शास्त्रीय विवेचन

उपवास – एक गुणकारी आहाराचे शास्त्र भारतीय संस्कृति आणि येथील विभिन्न धर्मसंप्रदायामध्ये उपवासाचे विशेष महत्व आहे.आपल्या प्रत्येकाच्या घरात उपवास करणारी एकतरी व्यक्ती असतेच. आई, आजी अथवा मावशी उपवास करणारी असल्यास घरातील इतर व्यक्ती त्यांचे अनुकरण करून उपवास सुरु करतात. बहुतेक

डोळ्यांवरील ताण – कारणे, लक्षणे व आयुर्वेदीय उपाय

डोळ्यांवरील ताण – कारणे, लक्षणे व आयुर्वेदीय उपाय

साधारण मार्च २०२० महिन्यापासून जसा कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागला तसे सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. हजारो व्यवसाय व उद्योगांवर परिणाम होऊन संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था जणू कोलमडून गेली. परंतु सर्वात जास्त परिणाम झाला तो शालेय क्षेत्रावर. शाळा व